Want create site? Find Free WordPress Themes and plugins.

Thev Yojana

आमच्या आकर्षक योजना
योगेश्वरी धनवृद्धी योजना
रु. ३,५०० भरा आणि फक्त दहा वर्षात रु. १०,००० मिळवा.
रु. ३५,००० भरा आणि फक्त दहा वर्षात रु. १,००,००० मिळवा.
योगेश्वरी धनसमृद्धी योजना
फक्त २ वर्षे दरमहा रु. १००० भरा आणि ७ वर्षात मिळवा रु. ४५,०००
आमचे आकर्षक व्याज दर
३० दिवस ते १८० दिवस   ८%
१८१ दिवस ते १२ महिने   ९%
१२ महिने ते २४ महिने   १०. ५०%
२४ महिने ते पुढे  १०% ( चक्रवाढ व्याज )
दाम दुप्पट  ८५ महिने
ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का जादा व्याज
सहकारी संस्थांकरिता अर्धा टक्का जादा व्याज
आमच्या विविध कर्ज योजना
 वाहन कर्ज  सोनेतारण कर्ज
 वैयक्तिक कर्ज  लघुउद्योग कर्ज
 औद्योगिक कर्ज  गृह कर्ज
 सुविधा
 सेफ डिपोझीट लॉकर  R .T. G. S.
 ठेवीवर विमा संरक्षण  A. T. M.
 सर्व शाखा संगणकीकृत  S. M. S. सुविधा
 स. १०. ३० ते दु. २. ३०  व सायं. ७ ते ८ सर्व शाखांत
 दिनांक ३१. ०३.२०१५ अखेर बँकेची आर्थिक स्थिती
 सभासद  ९३९९
 ठेवी  २३४ कोटी ६१ लाख
 कर्जे  १४७ कोटी ९२ लाख
 भाग भांडवल  ६  कोटी ३७ लाख
 स्वनिधी १५  कोटी ८० लाख
 वर्ग  ‘अ’
Did you find apk for android? You can find new Free Android Games and apps.